Ferfar #17549 · पारोळा
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 216/पै/प्लॉट/11
- Talathi
- निशिकांत सुर्यकांत पाटील
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 06-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06-10-2026
लिहुन घेणार : मॅनेजर सो दि अर्बन को ऑप बँक लिमिटेड धरणगाव शाखा पारोळा, पारोळा
लिहुन देणार : मंगलबाई साहेबराव माळी , योगेश साहेबराव वाघ रा. पारोळा गट नंबर/ सर्वे नंबर 216/पै/प्लॉट/11 यांनी दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक 3849 दिनांक 11/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 48 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगलबाई साहेबराव माळी ,योगेश साहेबराव वाघ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 11/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.