सातबारा Watch

← पारोळा

Ferfar #17551 · पारोळा

पारोळा, जळगाव · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
757/1/अ
Talathi
निशिकांत सुर्यकांत पाटील
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:-विमलबाई प्रकाश चांभार ( अहिरे ) बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- रमेश प्रकाश अहिरे यांनी मौजे पारोळा म्यु.पल हद्दीबाहेरील बिनशेती खुल्या बखळ प्लॉट जागा मिळकत गट नं 757/1/अ प्लॉट नं 39 क्षेत्र 169.01 चौ.मी आकार 16 रू 90 पै यापैकी दक्षिणेकडील लिहुन देणार यांचे हिश्याचा भाग क्षेत्र 103.96 चौ.मी आकार 10 रू 40 पै हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4609 दिनांक 08/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 757/1/अ/पैकी/प्लॉट नं/39,757/1/अ/पैकी/प्लॉट नं/39