सातबारा Watch

← पारोळा

Ferfar #17552 · पारोळा

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
259/1/2/प्लॉट/46
Talathi
निशिकांत सुर्यकांत पाटील
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- शांताराम नथु बेलदार लिहुन घेणार : यशोदा वामन सरदार यांनी मौजे-पारोळा म्यु.पल हद्दीबाहेरील बिनशेती बखळ प्लॉट जागा गट नं.259/1/2/प्लॉट/46 क्षेत्र 114.63 चौ.मी. आकार रु.11.46 पै हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4614 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 145000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.