Ferfar #17553 · पारोळा
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 363/2/प्लॉट/3, 363/2/प्लॉट/4
- Talathi
- निशिकांत सुर्यकांत पाटील
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅँक शाखा पाराेळा
गहाणखत लिहुन देणार : भगवान संतोष पाटील रा. पारोळा यांनी दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक 4631-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2465000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 363/2/प्लॉट/3, 363/2/प्लॉट/4 क्षेत्र 0.5625 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान संतोष पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2465000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.