सातबारा Watch

← पारोळा

Ferfar #17560 · पारोळा

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
278/280/पैकी/प्लॉट/47
Talathi
निशिकांत सुर्यकांत पाटील
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- संजय तुकाराम मराठे लिहुन घेणार : जया अशोक भोसले यांनी मौजे-पारोळा म्यु.पल हद्दीबाहेरील बिनशेती बखळ प्लॉॅट जागा गट नं.278/280/पैकी/प्लॉट/47 क्षेत्र 135.00 चौ.मी. आकार रु.13.50 पै. यापैकी लिहुन देणार यांच्या हिश्याचा उत्तरे कडील भाग क्षेत्र 67.50 चौ.मी. आकार रु.6.75 पै.हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4653 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 90000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.