Ferfar #17561 · पारोळा
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 255/2/प्लॉट/73, 255/2/प्लॉट/74
- Talathi
- निशिकांत सुर्यकांत पाटील
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:- दिपक पांडूरंग पाटील ,निलेश माधवराव पाटील ,संदेश माधवराव पाटील ,सुनिता दिपक पाटील ,सुनिल माधवराव पाटील
लिहुन घेणार : तीरोना संजय पाटील
यांनी 1) मौजे-पारोळा म्यु.पल हद्दीबाहेरील बिनशेती बखळ प्लॉट जागा गट नं.255/2 यापैकी तालुका निरीक्षक भुमि अभिलेख पारोळा यांच्या मोजनी नुसार प्लॉट नं.73 व अभिन्यास प्रमाणे प्लॉट नं.15 क्षेत्र 90.00 चौ.मी. आकार रु.61.90 पै.
2) मौजे-पारोळा म्यु.पल हद्दीबाहेरील बिनशेती बखळ प्लॉट जागा गट नं.255/2 यापैकी तालुका निरीक्षक भुमि अभिलेख पारोळा यांच्या मोजनी नुसार प्लॉट नं.74 व अभिन्यास प्रमाणे प्लॉट नं.16 क्षेत्र 90.00 चौ.मी. आकार रु.61.90 पै.
वरील मिळकती दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4661 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 240000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.