सातबारा Watch

← पारोळा

Ferfar #17562 · पारोळा

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
264/3/1/प्लॉट/30
Talathi
निशिकांत सुर्यकांत पाटील
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- रविंद्र गंगाधर महाजन लिहुन घेणार : योगिता मनोज पाटील यांनी मौजे-पारोळा म्यु.पल हद्दीबाहेरील बिनशेती बखळ प्लॉॅट जागा गट नं.264/3/1 यापैकी प्लॉॅट नं.30 क्षेत्र 377.86 चौ.मी. आकार रु.37.79 पै. यापैकी लिहुन देणार यांच्या हिश्याचा पुर्वे कडील भाग क्षेत्र 238.46 चौ.मी. आकार रु.23.85 पै हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4673 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 310000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.