सातबारा Watch

← पारोळा

Ferfar #17565 · पारोळा

पारोळा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
592
Talathi
निशिकांत सुर्यकांत पाटील
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : परिपत्रक क्र. कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 मौजे पारोळा शिवारातील गट नं 592 वरील खातेदार मन्साराम शिवलाल कोळी यांचे नावे वि.का.सो म्हसवे याचे कडील र. रु 100000 इकरार बोजा असून सदर बोजा कमी करणेबाबत वि.का.सो म्हसवे दि.23/09/2026 रोजी चे पत्र आलेवरून व जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे कडील परिपत्रक क्र.परिपत्रक क्र. कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दिनांक : 10/12/2019 नुसार सदर बोजा कमी केला असे.