सातबारा Watch

← पारोळा

Ferfar #17566 · पारोळा

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
199/पैकी/प्लॉॅट
Talathi
निशिकांत सुर्यकांत पाटील
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- मनिषकुमार भाईदास पाटील ,रविंद्र वामन शेंडे ,संदेश अशोक वाणी ,सुनिल दत्तात्रय सोनार लिहुन घेणार : अनिल कृष्णदास क्षत्रिय यांनी मौजे-पारोळा म्यु.पल हद्दीतील बिनशेती बखळ प्लॉॅट जागा गट नं.199/पैकी/प्लॉॅट नं.22 क्षेत्र 144.85 चौ.मी. यापैकी सामाईकातील अविभाज्य हिश्याचा उत्तरे कडील भाग क्षेत्र 49.20 चौ.मी. हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4680 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 70000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 199/पैकी/प्लॉट नं/22,199/पैकी/प्लॉट नं/22