Ferfar #17568 · पारोळा
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 758/1
- Talathi
- निशिकांत सुर्यकांत पाटील
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
चूक दुरुस्ती
लिहून देणार:- सचिन कृष्णा चौधरी
संमती देणार:- अरुणाबाई रमेश चौधरी
लिहून घेणार:- रंजना टिकाराम चौधरी
यांनी 1)मौजे-पारोळा म्यु.पल हद्दीबाहेरील बिनशेती बखळ प्लॉॅट जागा गट नं.758/1 यापैकी प्लॉॅट नं.23 क्षेत्र 126.00 चौ.मी. आकार रु.86.70 पै. यापैकी लिहुन देणार यांच्या अविभाज्य हिश्याचे क्षेत्र 63.00 चौ.मी. आकार रु.43.35 पै.सदर प्लॉॅट जागा तुम्हांस कायम खरेदी दिली आहे सदरहु लिहून देणार सचिन कृष्णा चौधरी यांचे नाव कमी करण्यात यावे संमतीदार यांनी फक्त क्षेत्र करीता संमती दिली आहे त्यांचे हिश्याचे क्षेत्र खरेदी दिले नाही
2) मौजे-पारोळा म्यु.पल हद्दीबाहेरील बिनशेती बखळ प्लॉॅट जागा गट नं.758/1 यापैकी प्लॉॅट नं.22 क्षेत्र125.15 चौ.मी. आकार रु.86.10 पै. यापैकी लिहुन देणार यांच्या अविभाज्य हिश्याचे क्षेत्र 62.57 चौ.मी. आकार रु.43.05 पै. सदर प्लॉॅट जागा तुम्हांस कायम खरेदी दिली आहे सदरहु लिहून देणार सचिन कृष्णा चौधरी यांचे नाव कमी करण्यात यावे संमतीदार यांनी फक्त क्षेत्र करीता संमती दिली आहे त्यांचे हिश्याचे क्षेत्र खरेदी दिले नाही. ह्या मिळकती दुय्यम निबंधक पारोळा यांचे कडील दस्त क्र.684/2026 दि.06/02/2026 ची सूची क्र 2 आलेवरून नोंद केली असे.
वरील मिळकतींवर या पूर्वी दाखल असलेले फेरफार क्र.16916,17200 या नुसार 7/12 सदरी घेण्यात आलेला अंमल नजर चुकीने चुकीचा दाखल झालेला होता तरी या फेरफाराने सदर चूक दुरुस्ती केली असे.
758/1/पैकी/प्लॉट नं/22,758/1/पैकी/प्लॉट नं/23