सातबारा Watch

← पारोळा

Ferfar #17571 · पारोळा

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
निशिकांत सुर्यकांत पाटील
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- तेजस आबा चौधरी ,महेश आबा चौधरी ,संदीप दंगल चौधरी लिहुन घेणार :सचिन प्रकाश मोरे यांनी मौजे पारोळा म्यू पल हद्दीतील बिनशेती बांधीव रो हाउस मिळकत गट न 70/1/अ/2/प्लॉट नं/5 क्षेत्र 101.50 चौ मी यापैकी पूर्व पश्चिम सामाईक भिंत टाकून दक्षिणेकडील रो हाउस नं 2 क्षेत्र 50.75 चौ मी यात तळ मजल्याचे आर सी सी बांधीव क्षेत्र 30.30 चौ मी व बखळ क्षेत्र 20.45 चौ मी तस्रेच पहिल्या मजल्याचे आर सीसी बांधीव क्षेत्र 19.90 चौ मी सदर प्लॉट मधील बोअर वेल वर रु 1.00 पैसे पैकी 0.25 पैसे पाणी घेण्याचा व मालकी हक्कासह सादर मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4730 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1150000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 70/1/अ/2/प्लॉट नं/5,70/1/अ/2/प्लॉट नं/5