सातबारा Watch

← पारोळा

Ferfar #17583 · पारोळा

पारोळा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
278/280/पैकी/प्लॉट/94
Talathi
निशिकांत सुर्यकांत पाटील
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- मनिषा ज्ञानेश्वर विसपुते ,श्याम निंबा सोनार लिहुन घेणार :भगवान किसन कुमावत यांनी मौजे पारोळा म्यू पल हद्दीबाहेरील बिनशेती बखळ प्लॉट जागा गट 278/280/पैकी प्लॉट/94 क्षेत्र 135.00 चौ मी आकार रु 13.50 पैसे हि मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4783 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000 घेऊन खरेदी दिली-घेतली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.