Ferfar #17585 · पारोळा
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 751/1/751
- Talathi
- निशिकांत सुर्यकांत पाटील
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा जळगांव
गहाणखत लिहुन देणार : अभिजीत दौलत पाटील रा. पारोळा यांनी दुय्यम निबंधक पारोळा यांचेकडील दस्त क्रमांक 4786-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 751/1/751.2.2.1/751.2.2.2/751.2.3/पैकी/प्लॉट नं/11 क्षेत्र 1.4418 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिजीत दौलत पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
संमतीदार- ऋषिकेश संजय पाटील (खाता क्रमांक :- 14576) ,
सहकर्जदार-अंकिता अभिजित पाटील (खाता क्रमांक :- 14576) ,
751/1/751.2.2.1/751.2.2.2/751.2.3/पैकी/प्लॉट नं/11