Ferfar #17595 · पारोळा
पारोळा, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 756/प्लॉट/33
- Talathi
- निशिकांत सुर्यकांत पाटील
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:- ज्योतीबाई विजय ठाकरे
लिहुन घेणार : भिकन रामचंद्र चौधरी
यांनी मौजे पारोळा म्यु पल हद्दी बाहेरील बिनशेती बखळ प्लॉट जागा गट नं 756 यापैकी प्लॉट नंबर 33 क्षेत्र 183.65 चौ.मी आकार रू 18.37 पै यापैकी लिहून देणार यांच्या हिश्याचा पूर्वेकडील भाग क्षेत्र 91.83 चौमी आकार रू 9.18 पैसे यापैकी सामाईकातील अविभाज्य हिश्याचा पश्चिमेकडील भाग क्षेत्र 45.91 चौमी आकार रू 4.59 पै ही मिळकत दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4831 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.