Ferfar #3422 · पथराड
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 242/1
- Talathi
- विलास पांडुरंग शिंदे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : RPJAL/LT/2026/APL/01479
आदेश दिनांक : 31/07/2026
मौ.पथराड येथील ग.न.२४२/1 क्षे.हे.0.95 आर + पो.ख.0.05 आर आकार र.रु.2.90 पै.ची शेतजमीन वरील आदेशाने औद्योगिक प्रयोजनाकरीता वर्ग केलेने नोंद केली असे.
बाबत गावी आदेशाची प्रत आलेने नोंद केली असे.