सातबारा Watch

← पेडगाव

Ferfar #2654 · पेडगाव

भडगाव, जळगाव · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
225/1
Talathi
चेतन गोविंद बैरागी
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 225/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1597 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला भुषण, अजय,आणि किरण यांचे अ.पा.क म्हणुन आई सुशिला ज्ञानेश्वर बुवा यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.