Ferfar #5627 · शिंदी
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 99/1/अ/13
- Talathi
- चेतन गोविंद बैरागी
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
जगदीश हिंमत पाटील (खाता क्रमांक3089) यांचे गट/सर्व्हे क्रमांक99/1/अ प्लॉट नं 13, बिगरशेती क्षेत्र 308.57 चौ.मी यापैकी माझे मालकीचे उत्तरेकडील क्षेत्र 201.17 चौ.मी यापैकी दक्षिणेकडील बिगरशेती क्षेत्र 98.88 .चौ.मी यास ग्रा.पं.मा.क्र.13/1 असून सदर बिगरशेती प्लॉट कायम खरेदीने हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुकलाल वाल्मीक महाजन , (खाता क्रमांक :-1433)गट/सर्व्हे क्रमांक 99/1/अ प्लॉट नं 13 बिगरशेती क्षेत्र 98.88 चौ.मी यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4344 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 56000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.