सातबारा Watch

← शिंदी

Ferfar #5631 · शिंदी

भडगाव, जळगाव · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
337/2
Talathi
चेतन गोविंद बैरागी
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन देणार:- लक्ष्मीबाई धनराज महाजन , वंदना संजय पाटील , संजय धनराज माळी (खाता क्रमांक :- 1059 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 337/2 हक्कसोड लिहुन घेणार:- भरत धनराज महाजन यांनी मौजे शिंदी येथील गट नं 337/2 यांचे एकूण क्षेत्र 1.24 आर आकार रु.6.00 पै.या शेतजमिनी पैकी लिहून देणार व लिहून घेणार यांचे हिस्स्याचे क्षेत्र हे 0.40 आर आकार रु.1.94 पै.या शेतजमिनी मधील तसेच सदर गटातील पाणी भरत्या विहिरीतील तसेच सदर शेतजमिनीमधील तदंगभूत वस्तू व झाडेझुडूपावरील आमचा असलेला अविभक्त हिस्स्यावरील संपूर्ण वारसाहक्क आम्ही या विनामोबदला हक्कसोड लेखाने लिहून घेणार यांची लाभात कायम कायम स्वरूपी सोडून दिला असे याबाबत दुय्यम निबंधक भडगाव यांचे कडील दस्त क्रमांक 3378 दिनांक 18/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.