सातबारा Watch

← शिंदी

Ferfar #5655 · शिंदी

भडगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
377
Talathi
चेतन गोविंद बैरागी
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- शारदाबाई जिवन पाटील रा. पेडगाव(खाता क्रमांक2952) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 377, लागवडीयोग्य क्षेत्र 3.49 हे.आर.चौ.मी + पो.ख.क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी एकूण क्षेत्र3.50 हे.आर.चौ.मी आकार 20.रु.95 पैसे यापैकी माझे मालकीचे पूर्व पश्चिम असा बांध टाकून उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.8650 हे.आर.चौ.मी + पो.ख.क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी असे एकूण क्षेत्र 0.8750 हे.आर.चौ.मी आकार 5 रु.19 पैसे सदर गटातील विहिरीत माझ्या असलेल्या पाणी वापरण्याच्या हक्कासहची बागायत शेतजमीन तुम्हास कायम खरेदीने हे त्यांनी लिहुन घेणार : जयश्री अविनाश पाटील , (खाता क्रमांक :-3403)गट/सर्व्हे क्रमांक 377 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8650 हे.आर.चौ.मी + पो.ख.क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी असे एकूण क्षेत्र 0.8750 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3590 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 560000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.