सातबारा Watch

← कोळगाव

Ferfar #3693 · कोळगाव

भडगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
262/3
Talathi
विलास पांडुरंग शिंदे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : कुळका./1/ई-टपाल/२०१९/३६/५६/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 मौ.कोळगाव येथील ग.न.262/3 क्षे.1.72 आर आकार रु.9.75 पै.च्या इतर हक्की पिंप्रीहाट विकास सोसा.ली.यांचा इकरार बोजा र.रु.65000/-11/7/1995,200000/-16/4/2024 वरील आदेशाने कमी केला असे. बाबत गावी इकरार बोजे कमी करणेबाबत दाखला आलेवरून नोंद केली असे.