Ferfar #8749 · गुढे
भडगाव, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 01-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026
लिहुन देणार : शाखाधिकाारी पाटशाखा कोळगांव
लिहुन घेणार : छोटू यूवराज पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक 437/1 वर फेरफार क्रमांक 4133 ने घेतलेला बोजा पाटबंधारे अपविभाग भडगांव 5053-00
सर्व्हे क्रमांक 437/2 वर फेरफार क्रमांक 4194 ने घेतलेला बोजा पाटबंधारे उपविभाग भडगांव यांचे कडून इ र रू 5053/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.