सातबारा Watch

← गुढे

Ferfar #8750 · गुढे

भडगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
308, 318
Talathi
संजय विश्राम सोनवणे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026 लिहून देणार : एचडीएफसी बॅक शाखा चाळीसगांव लिहून घेणार : रजनी शरद मोराणकर यांनी सर्व्हे क्रमांक : 308 तपशिल : एच.डी.एफ.सी.बॅंक शाखा चाळीसगाव यांचा र रु.930000/- दि.19-01-2013 चा बोजा दाखल - 4626 सर्व्हे क्रमांक : 318 तपशिल : एच डी एफ सी बॅक शा ४०गांव यांचा र रु 930000 दि 19-1-2013 - 4626 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एचडीएफसी बॅक शाखा चाळीसगांव यांचेकडील दस्त क्र.4555/2026 दि.2/7/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.