सातबारा Watch

← गुढे

Ferfar #8751 · गुढे

भडगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
137/1/अ, 137/2/अ/1, 137/2/अ/2
Talathi
संजय विश्राम सोनवणे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026 लिहुन देणार : बॅक ऑफ बडोंदा शाखा गुढे लिहुन घेणार : निंबा हिंमत पाटील यांनी सर्व्हे क्रमांक 137/1/अ वर फेरफार क्रमांक 5878 ने घेतलेला बोजा दिनांक 30/07/2018 रोजी बॅंक ऑफ़ बडोदा शाखा गुढे चा लताबाई निंबा पाटील यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 137/2/अ/1 वर फेरफार क्रमांक 5877 ने घेतलेला बोजा दिनांक 30/07/2018 रोजी बॅंक ऑफ़ बडोदा शाखा गुढे चा निंबा हिंमत पाटील यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 137/2/अ/2 वर फेरफार क्रमांक 5877 ने घेतलेला बोजा दिनांक 30/07/2018 रोजी बॅंक ऑफ़ बडोदा शाखा गुढे चा निंबा हिंमत पाटील यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.