सातबारा Watch

← बात्सर

Ferfar #2487 · बात्सर

भडगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
189, 36/1
Talathi
योगेश दगा पाटील
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहुन देणार : बँक ऑफ बडोदा शाखा शिंदी लिहुन घेणार : योगेश भागवत पाटील यांनी सर्व्हे क्रमांक 189 वर फेरफार क्रमांक 1425 ने घेतलेला बोजा बॅ ऑफ बडोदा शाखा शिंदी इ र रू 400000 सर्व्हे क्रमांक 36/1 वर फेरफार क्रमांक 1224 ने घेतलेला बोजा बॅ ऑफ बडोदा शाखा शिंदी इ र रू 400000/-9.2.13 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.