सातबारा Watch

← बात्सर

Ferfar #2491 · बात्सर

भडगाव, जळगाव · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
53/2
Talathi
योगेश दगा पाटील
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- सखाराम तुकाराम पाटील रा. बात्सर(खाता क्रमांक1322) गट/सर्व्हे क्रमांक53/2, एकूण क्षेत्र 0.8800 हे.आर.चौ.मी यापैकीपूर्व पश्चिम असा बांध टाकुन दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार 4 रु 05 पैसे त्यांनी सदर गटातील नवीन विहीर 1 यात चुडामण सखाराम पाटील यांचा 15 आणे पाणी वापरण्याचा हक्का सह ची बागायत शेतजमीन हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- चुडामण सखाराम पाटील , (खाता क्रमांक :-1661)गट/सर्व्हे क्रमांक 53/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार 4 रु 05 पैसे यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3663 दिनांक 21-10-2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.