सातबारा Watch

← बात्सर

Ferfar #2492 · बात्सर

भडगाव, जळगाव · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1/1
Talathi
योगेश दगा पाटील
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 30-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 31-10-2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 30-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 31-10-2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- अरुण युवराज पाटील ,निळकंठ युवराज पाटील - - -रा. बात्सर(खाता क्रमांक1424) गट/सर्व्हे क्रमांक1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार 1 रु 55 पैसे वाटणीपत्राने लिहुन घेणार:- अरुण युवराज पाटील , (खाता क्रमांक :-1662)गट/सर्व्हे क्रमांक 1/1 पूर्व पश्चिम असे उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार 0.78 पैसे ची शेती तसेच सदर गटातील 0.25 पैसे पाणी भरण्याच्या हक्कासह निळकंठ युवराज पाटील , (खाता क्रमांक :-1663)गट/सर्व्हे क्रमांक 1/1 पूर्व पश्चिम असे दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार 0.77 पैसे ची शेती तसेच सदर गटातील 0.25 पैसे पाणी भरण्याच्या हक्कासह यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 3692 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.