सातबारा Watch

← बात्सर

Ferfar #2494 · बात्सर

भडगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
23, 33/2
Talathi
योगेश दगा पाटील
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026 लिहुन देणार : बात्सर वि का सह सोसा ली लिहुन घेणार : अजय भागवत पाटील यांनी सर्व्हे क्रमांक 33/2 वर फेरफार क्रमांक 1090 ने घेतलेला बोजा बात्सर वि का स सो इ र रु 100000 दि 12/7/11 बात्सर वि का से सो लि र रु 10000/- दि 27/7/73 बात्सर वि का से सो लि र रु 2500/- दि 18/7/04 बात्सर वि का से सो लि र रु 35000/- दि 6/8/77 तसेच गट नंबर 23 वरील 1067 फेरफार ने घेतलेला रक्कम रु 100000 चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतसेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.