Ferfar #2495 · बात्सर
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/3
- Talathi
- योगेश दगा पाटील
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा शिंदी
लिहून घेणार : संजय महादू पाटील
गट नंबर/ सर्वे नंबर 55/3 वरील बँक ऑफ बडोदा शाखा शिंदी यांचेकडून दिनांक 19/08/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1400000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकयांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.