सातबारा Watch

← पिचर्डे

Ferfar #3927 · पिचर्डे

भडगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
योगेश दगा पाटील
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026 लिहुन देणार:- सागर विवेक येवले रा. पिचर्डे(खाता क्रमांक12669) यांचे गट/सर्व्हे क्रमांक4, एकूण क्षेत्र 1.7100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2700 आकार 3 रु 18 पैसे यापैकी उत्तर दक्षिण असा बांध टाकून पश्चिमेकडीलक्षेत्र 1 हे 24 आर आकार 2 रु 73 पैसे ची हंगामी बागायत शेतजमीन हे त्यांनी लिहुन घेणार : नारायण आनंदा येवले ,रविंद्र भास्कर जाधव ,विनोद पुंजू येवले - - -, (खाता क्रमांक :-12936)गट/सर्व्हे क्रमांक 4 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार 2 रु 73 पैसे यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3588 दिनांक 14-10-2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.