Ferfar #3932 · पिचर्डे
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118/1/अ/2
- Talathi
- योगेश दगा पाटील
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
लिहून देणार :-आशाबाई अंकुश देसले
लिहून घेणार :-देसले किरण अंकुश
मौजे पिचर्डे येथील गट नंबर 118/1/अ/2 या गटातील विहिरीत लिहून देणार यांचा असलेला 0-8-0 आठ आणे हक्क त्यांनी लिहून घेणार यांना दु नि भडगाव यांचे कडील दस्त क्र 3569 दिनांक 13/10/2026 अन्वये कायमस्वरूपी बक्षीस दिला .वरील दस्त आलेवरून गावी नोंद केली असे.