Ferfar #3937 · पिचर्डे
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/3
- Talathi
- योगेश दगा पाटील
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहून देणार : पिचर्डे वि का से स सोसा ली पिचर्डे
लिहून घेणार : युवराज मुकुंदा पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 56/3 तपशिल : पिचर्डे वि का स सो इ र रु 80000 दि 25 .6.2013 चा बोजा म मुदत ठिंबक कर्जासाठी - 2171
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.