Ferfar #1464 · पांढरद
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/1/अ
- Talathi
- योगेश दगा पाटील
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30-10-2026
फेरफाराचा दिनांक:- 31-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30-10-2026
फेरफाराचा दिनांक:- 31-10-2026लिहुन देणार:-
राजेंद्र कोळजी पाटील रा. पांढरद(खाता क्रमांक383) यांचे गट/सर्व्हे क्रमांक34/1/अ, एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांच्या मालकीचे पूर्व पश्चिम असा बांध टाकून दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार 3 रु 20 पैसे व सदर गटातील विहिरीत लिहून देणार यांचा असलेला पाणी वापरण्याच्या हक्कासह ची हंगामी बागायत शेतजमीन हे त्यांनी
लिहुन घेणार :
संजय फुलचंद पाटील , (खाता क्रमांक :-576)गट/सर्व्हे क्रमांक 34/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार 3 रु 20 पैसे
यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3660 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.