सातबारा Watch

← वसंतवाडी

Ferfar #1386 · वसंतवाडी

भडगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
68/3
Talathi
लोकेश मोहन महाजन
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 लिहून देणार : बँक ऑफ बडौदा शाखा पिंपरखेड ता.भडगांव जि.जळगांव लिहून घेणार : मिठाराम त्र्यंबक पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 68/3 तपशिल : बँक आँफ बडोदा शाखा पिंपरखेड र.रू330000 दि.20-11-2013 - (613) फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडौदा शाखा पिंपरखेड ता.भडगांव जि.जळगांव यांचेकडील पत्र क्र 05/415 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.