Ferfar #1430 · धोत्रे
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/2
- Talathi
- लोकेश मोहन महाजन
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
लिहून देणार : गिरड विविध कायकारी सेवा सहकारी संस्था मर्या गिरड ता.भडगांव जि.जळगांव
लिहून घेणार : वत्सलाबाई हिंमत हाटकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 31/2 तपशिल : गिरड विविध कार्यकारी सह. गिरड यांचा
र.रु.२००००० पिककर्ज बोजा आबा सहादू हाटकर यांचेपुरता दाखल.दि.२/८/२०२२.दा.ता.९/८/२०२२. - (1308)
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतगिरड विविध कायकारी सेवा सहकारी संस्था मर्या गिरड ता.भडगांव जि.जळगांव यांचेकडील पत्र क्र 4/766 दि . 09/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.