Ferfar #1675 · तळबंद
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 125/2
- Talathi
- लोकेश मोहन महाजन
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026
लिहून देणार : आंचळगांव वि.का.सेवा.सह.सोसा.लि.आंचगांव ता.भडगांव जि.जळगांव
लिहून घेणार : रमेश काशिनाथ पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 125/2 तपशिल : आंचळगाव विकास सो र.रु.100000/-दि.22/6/07 - (245)
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आंचळगांव वि.का.सेवा.सह.सोसा.लि.आंचगांव ता.भडगांव जि.जळगांव
यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.