सातबारा Watch

← तळबंद

Ferfar #1678 · तळबंद

भडगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
124/2/अ
Talathi
लोकेश मोहन महाजन
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 लिहून देणार : बँक ऑफ बडौदा शाखा पिंपरखेडे ता.भडगांव जि.जळगांव लिहून घेणार : राजेंद्र मोतीलाल देसले यांनी सर्व्हे क्रमांक : 124/2/अ तपशिल : बँक ऑफ बडौदा शाखा पिंपरखेढे चा बोजा र.रु.1,40,000/-दि28/04/2021 - (1276) फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडौदा शाखा पिंपरखेडे ता.भडगांव जि.जळगांव यांचेकडील पत्र दि 21/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.