Ferfar #1680 · तळबंद
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/1
- Talathi
- लोकेश मोहन महाजन
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : आंचळगांव वि.का.सेवा.सह.सोसा.लि.आंचगांव ता.भडगांव जि.जळगांव
लिहून घेणार : हंसराज मांगो चव्हाण
यांनी सर्व्हे क्रमांक : 41/1 तपशिल : आंचळगाव विका सेवा सह सो लि चा बोजा र.रु.2,50,000/-दि.१४/०८/२०२० - (1238)
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आंचळगांव वि.का.सेवा.सह.सोसा.लि.आंचगांव ता.भडगांव जि.जळगांव यांचेकडील पत्र दि.17/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.