सातबारा Watch

← अंजनविहिरे

Ferfar #3173 · अंजनविहिरे

भडगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
18/4
Talathi
सुनिल कृष्णा मांडोळे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 खरेदीने लिहुन देणार:- जालिंधर नथु बोरसे रा. अंजनविहिरे(खाता क्रमांक10427) यांचे गट/सर्व्हे क्रमांक18/4, बिगरशेती क्षेत्र 1.3925 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5281 आर.चौ.मी हे त्यांनी जालिंधर नथु बोरसे रा. अंजनविहिरे(खाता क्रमांक10427) गट/सर्व्हे क्रमांक18/5, बिगरशेती क्षेत्र 0.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.4058 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : भानुदास अरुण पाटील ,विजय अरुण पाटील - - -, (खाता क्रमांक :-10798)गट/सर्व्हे क्रमांक 18/4 बिगरशेती क्षेत्र 0.5281 आर.चौ.मी भानुदास अरुण पाटील ,विजय अरुण पाटील - - -, (खाता क्रमांक :-10798)गट/सर्व्हे क्रमांक 18/5 बिगरशेती क्षेत्र 0.4058आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पारोळा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4340 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 80000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.