Ferfar #3722 · भातखंडे बु
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/76
- Talathi
- दिपक प्रल्हाद पाटील
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : इक्विटर स्मॉल फायनान्स बँक लि.मि , .
लिहुन देणार : सचिन बाळासाहेब पाटील रा. भातखंडे बु गट नंबर/ सर्वे नंबर 2/76 यांनी दुय्यम निबंधक भडगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3243 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.75 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन बाळासाहेब पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिनांक 07/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.