सातबारा Watch

← बाबरुड प्र. उत्राण

Ferfar #3959 · बाबरुड प्र. उत्राण

भडगाव, जळगाव · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
प्रियंका कारभारी शिंदे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 शर्वरी चंद्रकांत पाटील यांनी अर्ज दिला कि मौजे बांबरूड प्र ऊ येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 200/1., वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2806 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला शर्वरी चंद्रकांत पाटील अ .पा .क.वैशाली चंद्रकांत पाटील यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. 200/1.