Ferfar #4319 · शिवणी
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 336/3
- Talathi
- विलास पांडुरंग शिंदे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : कुळका./1/ई-टपाल/२०१९/३६/५६/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
मौ.शिवणी येथील ग.न.336/3 क्षे.0.49 आर आकार रु.1.35 पै च्या इतर हक्की पूर्वी अनवधानाने बँक ऑफ बडोदा शाखा शिंदी यांचा पिक कर्ज बोजा र.रु.100000/1/10/2026 दाखल झाला होता परंतु वरील आदेशाने बँक ऑफ बडोदा शाखा शिंदी यांचा पिक कर्ज बोजा र.रु.200000/-1/10/2026 वरील आदेशाने दाखल केला असे.