Ferfar #3610 · वडगाव नालबंदी
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/1/अ/1
- Talathi
- प्रसाद रमेश दुदुस्कर
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-11-2026
लिहुन देणार:- मिश्रीलाल गणपत राठोड मोजे वडगाव नालबंदी येथील गट न 90/1/अ/1 याचे क्षेत्र 2 हे 37 आर+ पोख ० हे 09 आर एकूण क्षेत्र 2 हे 46 आर अकार 6 रु 77 पैसे यापैकी माझे मालकीचे उत्तर दक्षीण असा सामाईक बांध टाकुन पूर्व व पश्चिमेच्या मध्यभागाचे क्षेत्र हे 40 आर आकार। रु14 पैसे यापैकी उत्तर दक्षीण असा सामाईक बांध टाकुन पश्चिमेकडील क्षेत्र ० हे 20 आर आकार 0 रु 57 पैसे ची हंगामी बागायत शेतजमीन तुम्हास कायम खरेदी दिली आहे हे त्यांनी
लिहुन घेणार : कैलास मंगु राठोड , (खाता क्रमांक :-10103)गट/सर्व्हे क्रमांक 90/1/अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3775 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 111000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.