सातबारा Watch

← वडगाव नालबंदी

Ferfar #3611 · वडगाव नालबंदी

भडगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
प्रसाद रमेश दुदुस्कर
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-11-2026 लिहुन देणार:- कमलेश जगराम राठोड ,ताईबाई रोहीदास चव्हाण ,नगराज चंदु राठोड ,बालुबाई सुदाम चव्हाण ,ममताबाई चंदु राठोड ,ममतीबाई चंदु राठोड ,सुभाष चंदु राठोड रा मौजे वडगांव नालबंदी येथील गट नं 71 चे क्षेत्र 1 हे 53 आर आकार 8 रु 55 पैसे व सदर गटातील विहीर संपूर्ण 0-16-0 सोळा आणे पाणी भरण्याच्या हक्कासह ची हंगामी बागायत शेतजमीन तुम्हांस कायम खरेदीने दिली आहे लिहुन घेणार : अश्विनी जगन राठोड , (खाता क्रमांक :-10659)गट/सर्व्हे क्रमांक 71 लागवडीयोग्य क्षेत्र 1.5300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3801 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 898000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.