सातबारा Watch

← भडगाव

Ferfar #12261 · भडगाव

भडगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
917
Talathi
मेहमुद जब्बार खाटिक
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : वसंत सहकारी साखर कारखाना लि कासोदा ता एंरंडोल लिहून घेणार : जगदीश विठठल पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 917 तपशिल : वसंत सहकारी साखर कारखाना लि कासोदा ता एंरंडोल कडुन र रु 45000/- चा बेाजा दाखल - 4367 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसाका /लेखा /बोजा /२०११ दि १/०९/२०२६ यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.