Ferfar #12263 · भडगाव
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 81/1
- Talathi
- मेहमुद जब्बार खाटिक
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बदौडा शाखा भडगाव, ता भडगाव. जि. जळगाव
लिहुन देणार : शिवाजी शंकर पाटील रा. भडगाव यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी शंकर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.