Ferfar #12268 · भडगाव
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1031/1
- Talathi
- मेहमुद जब्बार खाटिक
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
लिहुन देणार:- बडगुजर गुलाब भगवान च्या तर्फे दुस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. दुर्गा गुलाब बडगुजर मौजे भडगाव येथील गट नं. 1031/1 क्षेत्र 1 हे 06 आर आकार 2 रु 60 पैसे. या शेतजमीनीपैकी माझे मालकीचे व कब्जेउपभोगातील पुर्व पश्चिम असा बांध टाकुन मध्यभागातील क्षेत्र ० हे 40 आर आकार 0 रु 98 पैसे. ही शेतजमीन व सदर गटातील विहीर एक यात माझ्या असलेल्या 0-8-0 (आठ आणे) पाणी भरण्याच्या हक्कासह सदर शेतजमीन तुम्हास कायम खरेदी दिली आहे
लिहुन घेणार :रोहित राजेंद्र पाटील , (खाता क्रमांक :-14538)गट/सर्व्हे क्रमांक 1031/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व सदर गटातील विहीर एक यात 0-8-0 (आठ आणे) पाणी भरण्याचा हक्क
यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3643 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 570000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.