सातबारा Watch

← भडगाव

Ferfar #12278 · भडगाव

भडगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
843/ब
Talathi
मेहमुद जब्बार खाटिक
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- विश्राम दामू पाटील रा. भडगाव(खाता क्रमांक12789) मौजे भडगाव ता भडगाव शिवारातील गट नं. 843/ब याचे एकूण क्षेत्र हे. 1.05 आर आकार रु.10.85 पै. या शेतजमिनीपैकी दक्षिणोत्तर बांध टाकून पश्चिमेकडील क्षेत्र हे. 0.60 आर आकार रु. 6.20 ची हंगामी बागायत शेत जमीन तुम्हास कायमखरेदीने दिली असे. लिहुन घेणार :शितल पंकज पाटील , (खाता क्रमांक :-14543)गट/सर्व्हे क्रमांक 843/ब मधील दक्षिणोत्तर बांध टाकून पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3721 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 773000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.