Ferfar #12286 · भडगाव
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 629/16
- Talathi
- मेहमुद जब्बार खाटिक
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : दि भडगाव पिपल्स को ऑप बँक ली भडगाव
लिहून घेणार : उमेश बापूराव वाघ
यांनी सर्व्हे क्रमांक : 629/16 तपशिल : दिनांक 22/02/2022 रोजी मेनेजर दि भडगाव पिपल्स को ऑप बँक ली भडगाव चा उमेश बापूराव वाघ यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 10184
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु.नि.भडगाव यांचेकडील सूची क्र २ /दस्त क्र.BHD-3792-2026 29/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.