सातबारा Watch

← वडजी

Ferfar #11274 · वडजी

भडगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
511/1
Talathi
वैशाली स्वप्निल वाघ
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-10-2026 लिहुन देणार:- अंबरसिंग गंगाराम परदेशी ,अमरसिंग गंगाराम परदेशी - - -रा. वडजी(खाता क्रमांक2106) यांचे गट/सर्व्हे क्रमांक511/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0200 हे.आर.चौ.मी पैकी पुर्व पश्चिम असा बांध टाकुन उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार रु 2.00पैसेची शेतजमीन हे त्यांनी सदर गटातील विहिरीत व इले मोटारीत यात 0.025पैसे पाणी वापरण्याचा.हक्का सह लिहुन घेणार : छायाबाई पितांबर पाटील , (खाता क्रमांक :-4353)गट/सर्व्हे क्रमांक 511/1 पुर्व पश्चिम असा बांध टाकुन उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार रु 2.00पैसेची शेतजमीन यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3024 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.