Ferfar #11302 · वडजी
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 514/1
- Talathi
- वैशाली स्वप्निल वाघ
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-10-2026
लिहुन देणार:-
चेतन गोकुळ पाटील रा. वडजी(खाता क्रमांक4067) यांचे गट/सर्व्हे क्रमांक514/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर दक्षीण असा बांध टाकुन पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आकार रु 3.03पैसेची शेतजमीन हे त्यांनी
लिहुन घेणार :
मंगला अनिल पाटील , (खाता क्रमांक :-4350)गट/सर्व्हे क्रमांक 514/1 उत्तर दक्षीण असा बांध टाकुन पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आकार रु 3.03पैसेची शेतजमीन
यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3413 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 716000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.